SOMPRADOSH /
सोमप्रदोष
सोमप्रदोष
संध्याकाळच्या नंतर आणि रात्र होण्या आधीच्या वेळेला प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रत महिन्यात दोनदा येते. पोर्णिमा सुरु झाल्यानंतर आणि अमावास्या सुरु झाल्यानंतर तेराव्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला येते. जर प्रदोष दिवस सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष असे म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते. जो हे व्रत करतो त्याला संपत्ती चांगल स्वास्थ्य आणि आनंद भेटतो.
READ MORE:-
No comments:
Post a Comment