SOMPRADOSH VRAT KATHA/सोमप्रदोष व्रत कथा
आधीच्याकाळी एक ब्राम्हण स्त्री तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भिक्षा मागत होती. ती सकाळी आपल्या मुलाला घेऊन भिक्षा मागायला जायची आणि संध्याकाळी परत यायची. एक दिवस तिला विदर्भ देशाचा राजा मिळाला. त्याच्या पित्याला शास्त्रूंनी मारून त्याला राज्याबाहेर हाकलले होते. त्यामुळे तो इकडेतिकडे भटकत होता. त्या ब्राम्हण स्त्रीने त्याला आपल्या घरी नेले व त्याचे पालनपोषण केले.
एक दिवस दोन्ही बालक बाहेर खेळत असतांना त्यांनी गंधर्व कन्यांना बघितले. ब्राम्हणचा मुलगा घरी परत आला पण तो राजकुमार तेथेच थांबून अंशुमती नावाच्या गंधर्वकन्ये सोबत बोलत बसला. दुसर्या दिवशी राजकुमार परत अंशुमती ला भेटायला गेले असता तेथे अंशुमती तिच्या माता पिता सोबत त्याची वाट बघत बसली होती. ब्राह्मणी ऋषिंच्या आज्ञेनुसार प्रदोष व्रत करत होती.
काही दिवसानंतर अंशुमतीच्या माता पिता ने राजकुमार ला म्हंटल की तू विदर्भ देशाचा राजा धर्मगुप्त आहे. आणि श्री शंकरजींच्या आज्ञेनुसार त्यांची पुत्री अंशुमतीचा विवाह त्याच्या सोबत करून देऊ. नंतर राजकुमार चा विवाह अंशुमती सोबत झाला. राजकुमार ने गंधर्व राजाच्या सेनेच्या सहायतेने विदर्भ देशावर राज्य केले. ब्राह्मणी च्या मुलाला मंत्री बनविल. हे सगळ ब्राम्हनीच्या प्रदोष व्रताच फळ भेटलं. तेव्हापासून हे प्रदोष व्रत संसारात प्रतिष्टीत आहे.
READ MORE:-
No comments:
Post a Comment