SANKASHT CHATURTHI/
संकष्ट चतुर्थी
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असते. चतुर्थीला भगवान गणेशाजीचां जन्म झाला होता. पौर्णिमा नंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी अस म्हंटले जाते. आणि अमावास्या नंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हंटले जाते.
कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास ठेवल्यानंतर सध्यांकाळी चंद्रोदय झाल्यानंतर श्री गणेशाची पूजा केली जाते. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्क्य दिले जाते. संकष्टी चतुर्थीला संकटहरा चतुर्थी असेही म्हंटले जाते. जो हे व्रत करते त्याचे सगळे संकट दूर होते असे मानले जाते.
भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला चंद्राचे दर्शन करू नये असे मानले जाते. जर असे झाले तर त्याला भरपूर संकटाना सामोरे जावे लागले असे मानले जाते.
READ MORE:-
No comments:
Post a Comment