INDEPENDENCE DAY
स्वतंत्रता दिवस
१५ ऑगस्ट
१५ ऑगस्ट हा भारताचा " राष्ट्रीय सण " आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटीश साम्राज्या पासून स्वतंत्रता मिळाली होती. म्हणून हा दिवस " भारतीय स्वतंत्रता दिवस " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. तसेच संपूर्ण भारतात ठिकठिकाणी शाळा, कार्यालयात ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम करून स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ ला जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि त्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोर दरवाजावर ध्वजारोहण केले.
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद झाले. डा बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताचे संविधान लिहिण्यास खूप मोठा वाट आहे.
No comments:
Post a Comment