Sunday, 3 April 2016

Papamochani smart ekadashi

फाल्गुन  महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणाऱ्या  एकादशीला पापमोचणी एकादशी म्हणतात.  हे व्रत केल्यामुळे सगळ सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच सगळे  पाप नष्ट होतात असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना केली जाते. 
या वर्षी पापमोचनी एकादशी फाल्गुन  महिन्यातल्या कृष्ण पक्षात  दोन दिवस आली आहे. 

  • ३ एप्रिल (रविवार) :- पापमोचनी एकादशी (स्मार्त एकादशी)
  • ४ एप्रिल (सोमवार)  :- पापमोचनी एकादशी (भागवत एकादशी


READ MORE:-

Saturday, 2 April 2016

Pradosh



संध्याकाळच्या नंतर आणि रात्र होण्या आधीच्या वेळेला  प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रत महिन्यात दोनदा येते. पोर्णिमा सुरु झाल्यानंतर आणि अमावास्या सुरु झाल्यानंतर तेराव्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला येते. सोमवारी आणि शनिवारी आलेल्या प्रदोष व्रताला महत्वाचे मानले जाते. जर प्रदोष दिवस सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष असे म्हणतात. आणि जर प्रदोष दिवस शनिवारी आला तर त्याला शनिप्रदोष असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या आधी येणाऱ्या प्रदोष दिवसाला महाप्रदोष म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांची आणि पार्वतींची पूजा केली जाते. जो हे व्रत करतो त्याला संपत्ती चांगल स्वास्थ्य आणि आनंद भेटतो.

APRIL 2016


फाल्गुन शके १९३७/ 

चैत्र शके १९३८






READ MORE:-
HOME                                                                     BACK